आठवण जून २४, २०१७ लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स आठवणी दाटतात धुके जसे पसरावे जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे विसरावे नाव गाव आणि तुझे स्वभाव मूक भाव नजरेतिल ह्दय़ाला उमजावे.. टिप्पण्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा